Anil Deshmukh : बोगस भरतीचा शैक्षणिक भस्मासुर शिक्षणमंत्र्यांच्या अंगणात
माजी गृहमंत्र्यांनी सरकारला शिक्षणासह इतर मुद्द्यांवरून चांगलेच धारेवर धरले. शैक्षणिक विभागात होणाऱ्या घोटाळ्यांमुळे माजी गृहमंत्र्यांनी सरकारवर गंभीर आरोपांचे बाण सोडले. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर गडद सावली निर्माण करणारा गंभीर आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात मागच्या तारखांना … Continue reading Anil Deshmukh : बोगस भरतीचा शैक्षणिक भस्मासुर शिक्षणमंत्र्यांच्या अंगणात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed