Operation Sindoor : अनिल देशमुख यांनी वाढदिवस केला राष्ट्राला अर्पण

देशाच्या काळजाला चिरत जाणारा पहलगाममधील दहशतवादी हल्ला संपूर्ण भारताला हादरवून गेला. अशा काळात, नेते अनिल देशमुख यांनी जल्लोष नाकारत संवेदनशीलतेचा आदर्श उभा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाम… डोंगररांगांच्या कुशीत वसलेले हे स्वर्गसमान स्थळ, शांततेचं प्रतीक मानलं जातं. पण नुकत्याच एका भीषण आणि अमानुष दहशतवादी हल्ल्याने या नंदनवनाची शांतता चिरडून टाकली. 26 निष्पाप नागरिकांचे प्राण घेणारा … Continue reading Operation Sindoor : अनिल देशमुख यांनी वाढदिवस केला राष्ट्राला अर्पण