Anil Deshmukh : हॉस्पिटलने डावलला थेट मंत्रालयाचाही आदेश 

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील अमानवीयता पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर गंभीर आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुण्यातील एका धर्मादाय रुग्णालयाने तातडीच्या उपचारांसाठी 10 लाख रुपये आगाऊ भरण्याची अट घातली आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला. भारतीय जनता पक्षाचे विधान … Continue reading Anil Deshmukh : हॉस्पिटलने डावलला थेट मंत्रालयाचाही आदेश