Anil Deshmukh : तथ्यांची वाट पाहा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने देशभरात चिंता निर्माण झाली आहे. या हल्ल्यावर अनिल देशमुख यांनी चौकशीअंती सत्य समोर येईल असे मत व्यक्त केले आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. बईसरण खोऱ्यात दुपारी झालेल्या या गोळीबारात दहशतवाद्यांनी धर्म विचारून अंदाजाने हल्ला केल्याचे आरोप आता पुढे आले आहेत. या घटनेनंतर … Continue reading Anil Deshmukh : तथ्यांची वाट पाहा