Anil Deshmukh : सत्ताधाऱ्यांनी विकृतीला खतपाणी घालणे थांबवावे
महाराष्ट्राच्या राजकारणात गोपी पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नेहमीच विविध रंग उमटत असतात. परंतु काही वेळा या मंचावर विषारी वक्तव्यांनी नैतिकतेची रेषा ओलांडली जाते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे … Continue reading Anil Deshmukh : सत्ताधाऱ्यांनी विकृतीला खतपाणी घालणे थांबवावे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed