Anil Deshmukh : शब्द फुलांसारखे वाटले, पण काटे नंतर उगवले

निवडणुकीपूर्वी गोडगोड शब्दांनी शेतकऱ्यांच्या भावनांवर स्वार होणाऱ्या नेत्यांनी सत्तेत आल्यावर मात्र भाषाच बदलली आहे. सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, अशी भाषणात घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या उपमुख्यमंत्र्यांमार्फत शेतकऱ्यांना 31 तारखेपूर्वी बँकेचे पैसे भरा असा दम देत आहेत. याच मुद्द्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट फडणवीसांवर आणि महायुती सरकारवर जोरदार … Continue reading Anil Deshmukh : शब्द फुलांसारखे वाटले, पण काटे नंतर उगवले