Anil Deshmukh : ‘ऑरेंज बेल्ट’ला नळगंगा वैनगंगा प्रकल्पात जागा नाही

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील सहा जिल्ह्यांना पाणी दिला जाणार आहे. मात्र तरी नागपूर अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यांचा यात समावेश नाही. विदर्भातील बहुप्रतिक्षित व महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. तब्बल 88 हजार 574 कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पात नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेचा … Continue reading Anil Deshmukh : ‘ऑरेंज बेल्ट’ला नळगंगा वैनगंगा प्रकल्पात जागा नाही