Anil Deshmukh : नळगंगा वैनगंगा प्रकल्पात संत्रा पट्टीला पाण्याचा हक्क द्या
वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात संत्रा पट्टी तालुक्यांचा समावेश करावा, अशी जोरदार मागणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. विदर्भातील बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांना सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक उपयोगासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेत संत्रा … Continue reading Anil Deshmukh : नळगंगा वैनगंगा प्रकल्पात संत्रा पट्टीला पाण्याचा हक्क द्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed