Nagpur NCP : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाचे कंट्रोल टॉवर अनिल देशमुखांकडे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तयारीला वेग दिला आहे. पक्षाने महत्त्वाची जबाबदारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवून रणनितीचे सूत्र त्यांच्या हाती दिले आहे. नागपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरु … Continue reading Nagpur NCP : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाचे कंट्रोल टॉवर अनिल देशमुखांकडे