Anil Deshmukh : विदर्भात राष्ट्रवादीची गाडी टॉप गिअरमध्ये
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ प्रभाराची जबाबदारी स्वीकारून संघटनात्मक बळकटीसाठी सक्रिय भूमिका घेतली. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करून स्थानिक नेत्यांसोबत संवाद साधून आगामी राजकीय रणनीती ठरवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पक्षाच्या विदर्भ प्रभाराची … Continue reading Anil Deshmukh : विदर्भात राष्ट्रवादीची गाडी टॉप गिअरमध्ये
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed