Anil Deshmukh : शिकवणाऱ्यांचे जगणं विकण्याचा खेळ
शिक्षणाच्या पवित्र मंदिरातच फसवणुकीचा काळा अध्याय लिहिला गेला आहे. शिक्षक भरतीच्या नावाखाली भविष्यासोबतच मूल्यांचाही व्यापार झाला, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचा झपाट्याने वाढणारा विस्तार आता अधिक गडद आणि गंभीर होत चालला आहे. भरती प्रक्रियेतून शिक्षणाचा पवित्र मंदिर काळवंडले गेले आहे का, असा प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात … Continue reading Anil Deshmukh : शिकवणाऱ्यांचे जगणं विकण्याचा खेळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed