Anil Deshmukh : पेपर फुटीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या पेपरफुटीविरोधी आंदोलनाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकारवर जोरदार टीका केली. New Delhi : देशभरात सातत्याने घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध … Continue reading Anil Deshmukh : पेपर फुटीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा