मुहूर्त निघाला, Mahayuti मधील पालकमंत्री घोषित
गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर महायुती सरकारीमधील पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. यासंदर्भातील यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. महायुती सरकारच्या स्थापनेपासून पालकमंत्र्यांच्या घोषणेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची नाव जाहीर केली आहेत. ठरल्यानुसार गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. त्यांना सहपालकमंत्री म्हणून अॅड. आशिष … Continue reading मुहूर्त निघाला, Mahayuti मधील पालकमंत्री घोषित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed