Gondia : फसव्या आयडींनी गाठली शिक्षणसंस्थेची गाभा

शाळेच्या पटावर असलेली नावे खोटी, शिक्षकांची ओळख बनावट आणि शिक्षणाच्या नावाखाली उभा राहिलेला आणखी एक भस्मासुर. महाराष्ट्रातील गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता गोंदियातून आणखी एका मुख्याध्यापकाला अटक होऊन खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. शाळेच्या पटावर असलेली नावे, वर्गखोल्यांमध्ये न दिसणारे शिक्षक आणि … Continue reading Gondia : फसव्या आयडींनी गाठली शिक्षणसंस्थेची गाभा