प्रत्येक वार्डात वराह जयंती साजरा करण्याचा Nitesh Rane यांचा इशारा

राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अशात आता एका विशेष धर्माला लक्ष करून नितेश राणे यांनी मोठ विधान केल आहे.  राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्य सरकारला निशाणा साधून विरोधक टीका करत आहेत. त्यापलीकडे जाऊन आता भाजप नेते नितेश राणे यांनी मोठं वक्तव्य केल आहे. “महाराष्ट्रात आता हिंदुत्ववादी … Continue reading प्रत्येक वार्डात वराह जयंती साजरा करण्याचा Nitesh Rane यांचा इशारा