Yavatmal : महसूल अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, लाचलुचपत विभागाने धरले रंगेहात

सरकारकडून नियमित पगार घेत असूनही भ्रष्टाचाराची हाव काही शासकीय कर्मचाऱ्यांना स्वस्थ बसू देत नाही. यवतमाळमध्ये लाच घेताना महसूल विभागाच्या पाच जणांना रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. सरकारी नोकरीतील भरघोस पगार असूनही काही कर्मचारी आणि अधिकारी सत्तेचा गैरवापर करत जनतेच्या पैशावर डल्ला मारतात. यवतमाळ जिल्ह्यात अशाच भ्रष्ट मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांचा बुरखा अखेर फाटला आहे. नियमशीर व्यवसाय करणाऱ्या … Continue reading Yavatmal : महसूल अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, लाचलुचपत विभागाने धरले रंगेहात