Anup Dhotre : राधाकृष्णन यांच्या विजयाने सिद्ध केली लोकशाहीची ताकद

खासदार अनुप धोत्रे यांनी सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतीपदावरील विजयी पताकेला महाराष्ट्राचा अभिमान म्हटले आहे. त्यांनी हा विजय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सुसंनिहित धोरणांचा आणि लोकशाहीवरील जनता व खासदारांचा अढळ विश्वास असल्याचे स्पष्ट केले. भारताच्या 15व्या उपराष्ट्रपतीपदावर सी.पी. राधाकृष्णन यांनी विजयी पताका फडकावली आहे. हा विजय राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या सुसंनिहित नियोजनाचा, व्यापक जनसमर्थनाचा आणि पंतप्रधान … Continue reading Anup Dhotre : राधाकृष्णन यांच्या विजयाने सिद्ध केली लोकशाहीची ताकद