Anup Dhotre : अकोल्याच्या खासदारांना हवा अमृताचा स्पर्श
खासदार अनुप धोत्रेंनी लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत 2.0 ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. ही ट्रेन वेगवान, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी असणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत योजना 2.0 अंतर्गत नागपूर-अकोला-मुंबई मार्गावर नव्या सुपरफास्ट गाडीची गरज असल्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. ही मागणी लोकसभेत खासदार अनुप धोत्रे यांनी … Continue reading Anup Dhotre : अकोल्याच्या खासदारांना हवा अमृताचा स्पर्श
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed