Nagpur : आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसाठी अपार्टमेंट

प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज निवास संकुल होणाार आहे. रवी नगरात हे संकुल उभारले जाईल. उपराजधानी नागपूरमध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसाठी आधुनिक निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे. रविनगर संकुलात 15 मजली टॉवर बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 54 कोटी रुपये खर्च अपेक्षित … Continue reading Nagpur : आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसाठी अपार्टमेंट