महापालिकेच्या गोंधळामुळे Aapli Bus बंद होणार
महानगरपालिकेकडून आपली बस ऑपरेटरकडे तब्बल 35 कोटींची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. महानगरपालिकेच्या बेफिकिरीमुळे आणि वित्त विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नागपूर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आपली बस सेवा चालवणाऱ्या ऑपरेटरकडे तब्बल 35.29 कोटी रुपयांची थकबाकी आहे, जी महापालिकेने दिलेली नाही. कित्येक महिन्यांपासून थकीत राहिलेल्या या रकमेचा फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे. बस बंद पडल्यास … Continue reading महापालिकेच्या गोंधळामुळे Aapli Bus बंद होणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed