Taluka President : कामगिरीला ‘हाय’ अन् नातेवाईकांना ‘बाय-बाय’

काँग्रेसने तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच थेट मुलाखतींचा मार्ग स्वीकारत पक्ष संघटनेत पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू केला आहे. यामार्फत मैदानात खरं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट संधी मिळत आहे. राजकारणात अनेकदा पक्षपात, गटबाजी आणि वरपासून खाली दिली जाणारी नियुक्ती ही एक अघोषित परंपरा मानली जात होती. मात्र काँग्रेसने यंदा या साचलेल्या पद्धतीला छेद देत थेट मुलाखतीद्वारे तालुकाध्यक्षांच्या निवडीत … Continue reading Taluka President : कामगिरीला ‘हाय’ अन् नातेवाईकांना ‘बाय-बाय’