Archit Chandak : गुन्हेगारांना गय नाही, कारवाई सुरूच राहणार

अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रहार मोहिमेत अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र होताना दिसतेय. अमली पदार्थ, गावठी दारू आणि जुगार अड्ड्यांवर होणाऱ्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे एक स्पष्ट संदेश दिला जातोय, अकोल्यात गुन्हेगारीसाठी आता जागा नाही. या लढ्याचे प्रमुख शिल्पकार म्हणजे जिल्हा … Continue reading Archit Chandak : गुन्हेगारांना गय नाही, कारवाई सुरूच राहणार