Education Scam : शेकडो वेतन रोखले, अनेक शिक्षक संशयाच्या कक्षेत
शालार्थ पोर्टलवरील बोगस आयडी प्रकरणाने शिक्षण विभागात खळबळ उडवली असून, सरकारी यंत्रणेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेकडो शिक्षकांचे वेतन तत्काळ रोखण्यात आले आहे. राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याचा भंवर आता वेतन विभागाच्या अधीक्षक नीलेश वाघमारे यांच्या अटकेच्या दिशेने वेगाने फिरतो आहे. या प्रकरणात नीलेश वाघमारे याच्या अटकेसाठी दोन विशेष पथके गोवा आणि … Continue reading Education Scam : शेकडो वेतन रोखले, अनेक शिक्षक संशयाच्या कक्षेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed