शिवकालीन वाघनखांचे Nagpur मध्ये आगमन
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी वापरलेल्या ऐतिहासिक हत्यारांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या वाघनखांचे नागपूर येथे आगमन झाले आहे. ही ऐतिहासिक अमूल्य धरोहर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विदर्भातील इतिहासप्रेमींसाठी हा एक अभिमानास्पद आणि रोमांचकारी क्षण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेली वाघनखे महाराष्ट्राच्या इतिहासातील गौरवशाली प्रतीक मानली जातात. ही वाघनखे … Continue reading शिवकालीन वाघनखांचे Nagpur मध्ये आगमन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed