Youth Addiction : अंमली पदार्थांचे वाढते साम्राज्य

(या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित लाईव्ह’ सहमत असेलच असे नाही). शहरात अंमली पदार्थांचा वापर सातत्याने वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. या धोकादायक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तरुणांना या विघातक विळख्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नागपूर शहर पोलिस दलातील अतिरिक्त पोलिस आयुक्त तथा … Continue reading Youth Addiction : अंमली पदार्थांचे वाढते साम्राज्य