नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी Ashish Deshmukh सरसावले

सावनेर मतदारसंघात कर्करोग रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना वेळेवर तपासणी आणि उपचार मिळावे यासाठी आशिष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि त्यांचे गंभीर आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी कर्करोग उपचार व तपासणी … Continue reading नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी Ashish Deshmukh सरसावले