Ashish Deshmukh : मराठा-ओबीसी वादात ‘कोट्याचा खेळ’ नको

मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद पुन्हा पेटला असताना भाजप आमदार आशिष देशमुख यांनी थेट आणि ठाम इशारा दिला आहे. ओबीसींच्या अपुऱ्या कोट्यातून मराठ्यांना जागा देणे म्हणजे दोन्ही समाजांची हानी ठरेल, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आपली ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडत मराठा आणि … Continue reading Ashish Deshmukh : मराठा-ओबीसी वादात ‘कोट्याचा खेळ’ नको