Ashish jaiswal : राज्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला कृषी क्षेत्राचा रिपोर्ट कार्ड

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी राज्यातील शेतकरी मजुरांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत असताना, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री ॲड. … Continue reading Ashish jaiswal : राज्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला कृषी क्षेत्राचा रिपोर्ट कार्ड