Ashish Jaiswal : ड्रायव्हर सीटवरून मंत्रालयात घुमला न्यायाचा हॉर्न

गाडी चालवत न्यायाच्या शोधात निघालेल्या कंत्राटी वाहनचालकांना अखेर हक्काचं थांबं मिळालंय. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत पगारातील अन्यायावर पडदा टाकण्यात आला आहे. एकेकाळी गाड्या चालवत काटेकोर वेळेचे पालन करणारे तेच वाहनचालक. स्वतःचा मोबदला मात्र नेहमीच विलंबाने, कमी प्रमाणात आणि असमानतेने मिळवणारे. पण आता, त्यांच्या आवाजाला प्रतिध्वनी लाभला आहे. कारण राज्यमंत्री आशिष जयस्वाल … Continue reading Ashish Jaiswal : ड्रायव्हर सीटवरून मंत्रालयात घुमला न्यायाचा हॉर्न