अर्थ राज्यमंत्री Ashish Jaiswal म्हणाले, अनेक नेते कमिंग सून 

ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना शिंदे गटात नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. अशात एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असे संकेत आशिष जयस्वाल यांनी दिली आहेत.  शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर नेते व कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे गटावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार-खासदार फोडण्यासाठी कुणालाही … Continue reading अर्थ राज्यमंत्री Ashish Jaiswal म्हणाले, अनेक नेते कमिंग सून