Ashish Jaiswal : गडचिरोलीच्या पुरातन मंदिरात बदलाचे वारे

मार्कंडा हे प्राचीन मंदिर असून सध्या त्याचा जीर्णोद्धार आणि विकास सुरू आहे. या कामासाठी राज्य सरकारने पुढाकार घेत मंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले मार्कंडा मंदिर आता नव्या रूपात उभे राहण्याच्या वाटेवर आहे. राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री … Continue reading Ashish Jaiswal : गडचिरोलीच्या पुरातन मंदिरात बदलाचे वारे