Ashish Jaiswal : औद्योगिक रणभूमीतून उमटली निर्धाराची गर्जना

उद्योगांच्या अडचणींना वाचा फुटली आणि कामगारहिताच्या धोरणांना दिशा मिळाली, जेव्हा शिखर परिषदेतून स्पष्टपणे कृतीचा आवाज उमटला. औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात शासनाच्या स्पष्ट इच्छाशक्तीने झाली आहे. एकीकडे उद्योगजगतात वाढती अनिश्‍चितता, दुसरीकडे कामगार हिताच्या गरजांची सलग पुकार आणि या दोघांत संतुलन साधणारी एक ठाम भूमिका. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) यांच्या वतीने नागपुरात आयोजित औद्योगिक संबंध … Continue reading Ashish Jaiswal : औद्योगिक रणभूमीतून उमटली निर्धाराची गर्जना