Ashish Jaiswal : गडचिरोलीत औषधं झाली सोन्याहून महाग

गडचिरोली जिल्ह्यात 2021 ते 2023 या काळातील शंभर कोटींच्या औषध खरेदीत झालेल्या घोटाळ्याचे पडसाद आता तीव्र झाले आहेत. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या चौकशी आदेशामुळे शिंदे गट अडचणीत सापडल्याचे चित्र दिसते. गडचिरोली जिल्हा नियोजन विकास निधीतून तब्बल शंभर कोटी रुपयांची औषधे आणि वैद्यकीय साहित्य खरेदी 2021 ते 2023 या कालावधीत करण्यात आली. या खरेदी प्रक्रियेत गंभीर … Continue reading Ashish Jaiswal : गडचिरोलीत औषधं झाली सोन्याहून महाग