Ashish Jaiswal : राज्यभर वाळू माफियांचा दबदबा

विदर्भात वाळू माफियांचा दबदबा सुरू असून, प्रशासनाची निष्क्रियता आणि तस्करीमुळे सामान्यांना घरकुलासाठी वाळू मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. राज्य सरकारने नवे वाळू धोरण जाहीर करून कितीही प्रयत्न केले तरी जमिनीवर मात्र वाळू माफियांचा खुला राज चालूच आहे. ही स्थिती केवळ स्थानिक प्रश्न न राहता, आता ती सामाजिक, प्रशासनिक आणि पर्यावरणीय आपत्ती ठरत चालली आहे. विदर्भातील … Continue reading Ashish Jaiswal : राज्यभर वाळू माफियांचा दबदबा