Ramtek : विकासाचा दरवाजा खुला, राज्यमंत्र्यांचा गतिमान फॉर्म्युला

रामटेकच्या गडावर विकासाचा नवा सूर्योदय उगवण्याची चाहूल लागली आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी रोपवेपासून लेझर शोपर्यंतच्या प्रकल्पांना वेग देत, डिसेंबरपर्यंत सर्व कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. रामटेकच्या गडावरून उगवणारा सूर्योदय आता फक्त सौंदर्याचा नाही, तर विकासाचा संदेशही देणार आहे. राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विकास आराखड्याच्या टप्पा-दोन संदर्भातील आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे … Continue reading Ramtek : विकासाचा दरवाजा खुला, राज्यमंत्र्यांचा गतिमान फॉर्म्युला