Ashish Shelar : विदर्भातील कलाकारांसाठी स्वप्नांची रंगभूमी

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली रामटेकमध्ये नवा सांस्कृतिक आणि आर्थिक प्रकल्प उभारला जात आहे. रामटेक, जिथे इतिहासाच्या पाऊलखुणा आणि सांस्कृतिक वैभव एकमेकांत गुंफले गेले आहेत, त्या पवित्र भूमीत आता नव्या युगाचा सूर घुमतो आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या ऐतिहासिक नगरीला भेट देऊन, तिच्या गौरवशाली वारशाला नवे तेज देण्याचा संकल्प केला आहे. … Continue reading Ashish Shelar : विदर्भातील कलाकारांसाठी स्वप्नांची रंगभूमी