Ashish Shelar : तुकडे गँगच्या चिंतेत उबाठा सेना

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे गटावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यामागे केवळ राजकीय हेतू नसून, तुकडे तुकडे गँगप्रती असलेली सहवेदना आहे, असा थेट आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना (उबाठा) पक्षावर केला. विधानसभेत हे … Continue reading Ashish Shelar : तुकडे गँगच्या चिंतेत उबाठा सेना