Ashok Uike : मला हिंदी येत नाही मी फक्त मराठीत बोलेन

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राज्यात मोठा वाद पेटलाय. मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मोठा मोर्चा निघणार आहे. भाजप मंत्रीही हिंदीला विरोध करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात सध्या एकच जळजळीत प्रश्न पेटलाय. शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती? वर्गखोल्यांमधून थेट विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत याची धग पोहोचली आहे. मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा हा … Continue reading Ashok Uike : मला हिंदी येत नाही मी फक्त मराठीत बोलेन