Ashok Uikey : मंत्रिपद म्हणजे केवळ खुर्ची नव्हे
राज्याच्या महायुती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ठोस कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आदिवासी विभागात सकारात्मक बदल घडत आहेत. राज्याच्या महायुती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आपल्या ठोस कार्यपद्धतीतून वेगळी छाप पाडली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कामगिरीच्या आराखड्यात आदिवासी विभाग पहिल्या पाच खात्यांमध्ये असेल, असा आत्मविश्वास … Continue reading Ashok Uikey : मंत्रिपद म्हणजे केवळ खुर्ची नव्हे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed