Chetan Tupe : मगरीचे अश्रू अन् पोटाला चिमटा

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात एक अनपेक्षित वळण आलं आहे. सभागृहात तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी केलेल्या टिपण्णींमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी विधानसभेच्या कारभारात एक अनपेक्षित वळण आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नियम 293 अन्वये सादर झालेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बोलताना तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी केलेल्या टिपण्यांमुळे वादंग निर्माण झाला. विरोधकांनी हे वक्तव्य पक्षपाती … Continue reading Chetan Tupe : मगरीचे अश्रू अन् पोटाला चिमटा