Maharashtra : अटल सेतूवरून हरित भविष्याकडे ईव्हीचा टोलमुक्त प्रवास
महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतू, मुंबई-पुणे आणि समृद्धी एक्सप्रेसवेवर टोलमुक्ती देण्यात आली आहे. ज्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना मिळेल. महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी वाहतूक विभागाकडून रोज नवनवीन अटी आणि नियमांचा प्रवाह सुरू आहे. या प्रवाहात आता एक आनंदाची बातमी आली आहे. भारतातील सर्वात लांब सागरी पूल, अटल सेतू (ज्याला पूर्वी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखले जायचे), आता … Continue reading Maharashtra : अटल सेतूवरून हरित भविष्याकडे ईव्हीचा टोलमुक्त प्रवास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed