Manikrao Kokate : खेळाडू, प्रशिक्षक आणि मंत्री एकाच व्यासपीठावर
नागपुरात ‘विकसित महाराष्ट्र 2047–युवा व क्रीडा संवाद’ची सुरुवात झाली. क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला. नागपूरच्या पवित्र भूमीत आज क्रीडा क्षेत्रातील एका स्वप्नवत प्रवासाला सुरुवात झाली. विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047-युवा व क्रीडा संवाद’ या अभिनव उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले. क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. … Continue reading Manikrao Kokate : खेळाडू, प्रशिक्षक आणि मंत्री एकाच व्यासपीठावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed