Amravati : फ्रेंड रिक्वेस्ट आली ‘सर’कडून, पण सर निघाला सरकस 

देशात सायबर गुन्हेगारीने नवीन रुप घेतले असून, आता पोलीस आयुक्तांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीत फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून सीपी नवीन चंद्र रेड्डी यांच्या नावाने नागरिकांकडून पैसे मागण्यात आले. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ऑनलाईन फसवणूक, बनावट खाते तयार करून लोकांना गंडवण्याच्या घटनांना झपाट्याने वेग येत आहे. सोशल मीडिया ही संवादाची … Continue reading Amravati : फ्रेंड रिक्वेस्ट आली ‘सर’कडून, पण सर निघाला सरकस