Mahavikas Aghadi : यंदाच्या होळीला महायुतीविरुद्ध शिमगा

रंगांचा उत्सव होळी जवळ येत आहे. पण त्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात धुळवडीला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला घरी बसविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सध्या आघाडीनं कंबर कसली आहे. पहिली विकेट घेण्यात आघाडीचे नेते यशस्वी झाले आहेत.  होळीच्या उत्सवात लोक एकमेकांवर विविध प्रकारचं रंग उधळतात. पण सध्या महाविकास आघाडी महायुती सरकारला केवळ … Continue reading Mahavikas Aghadi : यंदाच्या होळीला महायुतीविरुद्ध शिमगा