Atul Londhe : वीज बिल कपातीचे आश्वासन हवेत विरले

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वीज बिल कपातीचे आश्वासन फसवे ठरल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील जनतेस दिलेली वीज बिल कपातीची घोषणा हवेतच विरल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 एप्रिल 2025 पासून पुढील पाच वर्षांत वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले … Continue reading Atul Londhe : वीज बिल कपातीचे आश्वासन हवेत विरले