Atul Londhe : गांधींना ईडीचं आरोपपत्र नव्हे, हे सूडपत्र
सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राशी निगडीत एका मनी लॉन्ड्रींग खटल्यासंदर्भात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. देशातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे … Continue reading Atul Londhe : गांधींना ईडीचं आरोपपत्र नव्हे, हे सूडपत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed