Atul Londhe : चीनसमोर मौनाची चादर, विरोधकांवर शब्दांचे शस्त्र

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इतिहासाची काही पानं वाचत काँग्रेसवर आरोप केले. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर गद्दारीचा ठपका लावत संसदेत मुद्दा मांडला. खोटं जेव्हा सत्यावर दडपायचा प्रयत्न करतं, तेव्हा इतिहास स्वतःला पुन्हा बोलकं करतो, अशा शब्दांत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर … Continue reading Atul Londhe : चीनसमोर मौनाची चादर, विरोधकांवर शब्दांचे शस्त्र