Atul Londhe : मोदींची भाषणबाजी भारी, पण विदर्भाची तिजोरी खाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका करत, महाराष्ट्राला या दौऱ्यातून काय मिळालं असा सवाल उपस्थित केला. विदर्भातील महत्त्वाचे उद्योग गुजरातला गेल्याचा आरोप करत मोदींच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह लावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. मोदींच्या दौऱ्यावर विरोधकांनी सुरुवातीपासूनच टीकेचा भडिमार केला आहे. काँग्रेसने एकही … Continue reading Atul Londhe : मोदींची भाषणबाजी भारी, पण विदर्भाची तिजोरी खाली