Atul Londhe : फुलेंना आता तरी बेडीमुक्त करा
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या अडचणीत सापडलेला फुले चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर झळकला असला, तरी या चित्रपटाभोवतीचं वादळ अजूनही शमलेलं नाही. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या चित्रपटाने एका बाजूला रसिकांची वाहवा मिळवली असतानाच, दुसऱ्या बाजूला काही संघटनांचा रोषही ओढवून घेतला आहे. संसाराच्या नावे घालूनियां शून्य। वाढता हा पुण्य धर्म केला।। या संतवचनांतून स्फूर्ती घेणाऱ्या, संपूर्ण समाजाला आपल्या … Continue reading Atul Londhe : फुलेंना आता तरी बेडीमुक्त करा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed