Wardha : जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार अतुल वांदिले

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून सातत्याने पक्षांतर्गत बदल होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी जोरात सुरू आहे. पक्षांतर्गत रणनीती बदल, कार्यकर्त्यांचे पक्षबदल आणि आरक्षणाच्या सोडतीनंतर उडालेल्या भुवयांमधून एक वेगळीच गतिशीलता दिसतेय. अशा या राजकीय वादळात … Continue reading Wardha : जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार अतुल वांदिले